Birthday Shayari Marathi
Shayari Aug 01, 2023

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
Happy Birthday Dear
तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा